Department of Psychology
मानसशास्त्र विभाग
श्री. व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इ.स. सन 1978 पासून मानसशास्त्र विभाग कार्यरत आहे प्रथम वर्ष कला, द्वितीय वर्ष कला, तृतीय वर्ष कला या वर्गांना सामान्य स्तरावर मानसशास्त्र विषयाचे अध्यापन केले जाते महाविद्यालयाच्या स्थापनेपासून प्रा. एम. सी. कानडे सर यांनी मानसशास्त्र विषयाच्या अध्यापन केले शैक्षणिक वर्ष 2016 पासून महाविद्यालयात प्रा. डॉ एस. बी. गव्हाड हे कार्यरत आहे 10 ऑक्टोंबर 2018 रोजी महाविद्यालयात समुपदेशन केंद्राचे स्थापना करण्यात आली या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या चाचणी परीक्षा आयक्यू टेस्टिंग इक्यू टेस्टिंग करिअर गायडन्स अशा वेगवेगळ्या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील वेगवेगळ्या समस्या व तसेच सुप्त गुणाची ओळख करून दिली जाते व त्या समस्यांचे निराकरण करून त्यावर ती मार्गदर्शन केले जाते