ONLINE REGISTRATION

सूचना:

 

श्री. विठ्ठलराव शंकरराव नाईक  कला, वाणिज्य, आणि विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, ONLINE प्रवेश प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडेल १) रजिस्ट्रेशन (नोंदणी), त्यानंतर  २) प्रवेश निश्चिती.

 

  1. रजिस्ट्रेशन (नोंदणी): प्रत्येकास अनिवार्य आहे, त्यासाठी रु - 50 /- , फी निर्धारित केलेली आहे, फी भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन (नोंदणी) पूर्ण होणार नाही आणि फॉर्म सुद्धाप्रिंट होणार नाही.

        (टीप: नोंदणी केल्यावर, प्रवेश फी भरल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल)

 

  1. प्रवेशनिश्चिती: नोंदणी फी भरल्यानंतर 24- 48 तासांनी प्रवेशाचे  पैसे भरून प्रवेश  निश्चित करता येईल. त्याकरिता ONLINE FEES  PAYMENTS  यालिंकचा  वापर करावा

 

        हि सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यास घरूनच त्याच्या अँड्रॉईड मोबाईल फोन वरून करता येणार आहे. विद्यार्थ्याने Login ID, Password वर्ष भर जपून ठेवायचा आहे. या Login ID ने पुढील वर्षभर विद्यार्थ्यास विविध माहिती मिळवता येणार आहे.

 

  • फॉर्म भरताना COURSE मध्ये प्रथम वर्ष कला मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी B A - 1 . प्रथम वर्ष वाणिज्य मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी BCOM - 1  त्याचबरोबर प्रथम वर्ष विज्ञान  मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी BSC - 1 प्रथम वर्ष संगणकशास्त्र  मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी BSC COMPUTER – 1 हे विकल्प निवडावे.)

 

                हे तूर्त प्रवेश आहे जेंव्हा शासन आणि विद्यापीठ विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये येण्याची परवानगी देईल तेव्हा मूळ कागद पत्रांसह प्रवेश फॉर्म व फी भरल्याची पावती सादर केल्यानंतर प्रवेश निश्चिती होईल.

 

टीप: नोंदणी फी परत मिळणार नाही.

 

REGISTRATION

 

FOR NEW STUDENTS REGISTRATION ( BA/BCOM/BSC)- CLICK HERE,

प्रथम वर्ष कला, वाणिज्य विज्ञान  या वर्गास प्रवेश घेण्यासाठी या  लिंक चा वापर करावा

 

FOR - SY, TY, STUDENTS REGISTRATION - CLICK HERE,

द्वितीय व तृतीय वर्ष कला, वाणिज्य विज्ञान या वर्गास प्रवेश घेण्यासाठी या  लिंक चा वापर करावा

 

ONLINE FEES PAYMENT- CLICK HERE

 

Online नोंदणी व प्रवेश घेतांना विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास खाली दिलेल्या online प्रवेश समितीतील संबंधित वर्गाच्या in charge प्राध्यापकांशी संपर्क साधावा.

 

विज्ञान शाखांसाठी     प्रा. पी. व्हि. पाटील           -             9890995609

 

कला शाखांसाठी         प्रा. सी. पी. गाढे                 -           9021962262      

 

वाणिज्य शाखांसाठी    प्रा. एस. बी. धनले              -          9921339294